खराब लाइफस्टाइल आणि इन्फेक्शन, खाण्यापिण्यामुळे हल्ली लिव्हर कॅन्सर समस्या वाढताना दिसून येत आहेत
Picture Credit: iStock
लिव्हर कॅन्सरची सुरूवात अनेक कारणांनी होते. अमेरिकन कॅन्सर सोसायटीने अभ्यासात लिव्हर कॅन्सरची ५ कारणे सांगितली आहेत
हेपेटायटिस बी आणि सी संक्रमणाने लिव्हरला नुकसान पोहचते आणि कॅन्सरचे कारण ठरते
लिव्हरवर चरबी जमा होऊन दीर्घकाळ टिकल्यास सिरोसिस आणि कॅन्सरचे रूप धारण करते. यासाठी डाएट गरजेचे आहे
सतत दारू पिणे आणि धुम्रपान करत असाल तर लिव्हरला लवकर नुकसान पोहचते आणि कॅन्सरसाठी कारणीभूत ठरते
आपल्या कुटुंबात एखाद्याला लिव्हर कॅन्सर असेल तर भविष्यात हा आजार तुम्हाला अनुवंशिकरित्या होऊ शकतो
लठ्ठपणा आणि अनियंत्रित डायबिटीसमुळे लिव्हरचा आजार होऊ शकतो आणि पुढे याचा परिणाम लिव्हर कॅन्सरमध्ये होऊ शकतो
लिव्हरमध्येच प्रायमरी कॅन्सर सुरू होतो, तर सेकंडरी कॅन्सर हा शरीराच्या दुसऱ्या भागांमध्ये रक्ताद्वारे पसरतो
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही