या कार सेकंड हँड मार्केटमध्येही आहेत जबरदस्त

Automobile

29 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Hyundai Creta 

Hyundai Creta ची मागणी नवीन आणि सेकंड-हँड दोन्ही बाजारात कायम असते. 

Picture Credit: Pinterest

कमी देखभाल खर्च

दमदार फीचर्स, विश्वासार्ह इंजिन आणि कमी देखभाल खर्चामुळे तिची रीसेल व्हॅल्यू चांगली टिकून राहते.

Picture Credit: Pinterest

Honda City

Honda City ही इंजिन, आरामदायी ड्राइव्ह आणि मजबूत ब्रँड इमेजमुळे अनेक वर्षांनंतरही चांगल्या किमतीत विकली जाते.

Picture Credit: Pinterest

कमी मेंटेनन्स, मोठे सर्व्हिस नेटवर्क आणि प्रचंड लोकप्रियतेमुळे Vitara Brezza सेकंड-हँड मार्केटमध्येही मोठ्या मागणीत असते.

Maruti Suzuki Vitara Brezza

Picture Credit: Pinterest

दमदार बिल्ड क्वालिटी, ऑफ-रोड क्षमता आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकप्रियतेमुळे Scorpio ची रीसेल व्हॅल्यू वर्षानुवर्षे चांगली राहते.

Mahindra Scorpio

Picture Credit: Pinterest

ही टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि कमी बिघाडासाठी ओळखली जाते. त्यामुळे सेकंड-हँड मार्केटमध्येही या MPV ला नेहमीच मोठी मागणी असते.

Toyota Innova Crysta

\Picture Credit: Pinterest

चांगली रीसेल व्हॅल्यू मिळण्यासाठी कारची नियमित सर्व्हिस, अपघातमुक्त इतिहास, कमी झीज आणि ब्रँडची विश्वासार्हता महत्त्वाची ठरते.

हे लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

कार निवडताना केवळ किंमत किंवा फीचर्सच नव्हे, तर भविष्यातील रीसेल व्हॅल्यूचाही विचार करा.

रीसेल व्हॅल्यू

Picture Credit: Pinterest

भारतात कधी येणार? Honda च्या या ५ बाईक्सची चाहते पाहतायत वाट