भारतात यायला हव्या होत्या Honda च्या या ५ भन्नाट बाईक्स

Automobile

25 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

भारतीय या दुचाकीच्या प्रतिक्षेत

भारताकडे होंडाच्या दुचाकी आहेत. पण, अशा काही दुचाकी आहेत, ज्या भारताकडे यायला हव्या होत्या. कोणत्या आहेत. चला पाहुया.

Picture Credit: Pinterest

ड्युअल स्पोर्टपासून ते ऍडव्हेंचर-स्टाईलपर्यंत

वजनाने हलक्या ड्युअल स्पोर्टपासून ते ऍडव्हेंचर-स्टाईल स्कूटरपर्यंत अशा जबरदस्त बाईकचा समावेश आहे. ज्या भारतात यायला हव्यात.

Picture Credit: Pinterest

Honda Forza 350

दमदार इंजिन, जबरदस्त राईड आणि आकर्षक लूक असलेल्या बाईकने भारतीयांना प्रेमात पाडले आहे.

Picture Credit: Pinterest

ऍडव्हेंचर स्कूटरची क्रेझ वाढत असताना Honda ADC 350 भारतात आली तर रायडर्सची पहिली पसंती ठरेल. लाँग राईडकरता एकदम परफेक्ट.

Honda ADV 350

Picture Credit: Pinterest

स्पोर्ट्स बाईक प्रेमींमध्ये या बाईकचे विशेष आकर्षण. दमदार परफॉर्मन्स आणि दिसायला एकदम क्लासी. 

Honda CBR250RR

Picture Credit: Pinterest

स्टायलिश लूक, लो सीट हाइट आणि क्रूझर बाईक आवडणाऱ्यांसाठी एकदम जबरदस्त पर्याय.

Honda Rebel 300

\Picture Credit: Pinterest

स्कूटर आणि ऍडव्हेंचर बाईकचा जबरदस्त कॉम्बो म्हणजे Honda X-ADV. प्रिमियम फीचर्स आणि हटके डिझाईन.

Honda X-ADV 750

Picture Credit: Pinterest

होंडाकडे जागतिक पातळीवर अनेक आकर्षक टू-व्हीलर्स आहेत. यापैकी काही मॉडेल्स भारतात लाँच होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

आकर्षक टू-व्हीलर्स

Picture Credit: Pinterest

Adventure Ridersची पसंती;  Honda Transalp XL750 मध्ये काय आहे खास?