www.navarashtra.com

Published  August 29 . 2024

By  Tejas Bhagwat (Photo- istockphoto)

देशभरात गेल्या पाच वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

अनेक जणांचा कल हा इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे वाढला आहे.

बदलता कल 

इलेक्ट्रिक कारची काळजी देखील तितकीच मोठ्या प्रमाणात घ्यावी लागते.

काळजी घेणे आवश्यक 

तर आज आपण इलेक्ट्रिक कारच्या मेंटेनन्ससाठी कोणत्या  गोष्टींची काळजी घ्यावी ते पाहणार आहोत.

इलेक्ट्रिक कार्स 

इलेक्ट्रिक कारमधील बॅटरीची वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. बॅटरी ओव्हरहीटिंग पासून वाचवली पाहिजे.

बॅटरी 

कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी कारच्या टायर्सची देखील काळजी घेणे आवश्यक आहे.

टायर्सची तपासणी 

तसेच बाहेर जाण्यापूर्वी कारचे इलेक्ट्रिक पार्टस आणि ब्रेक सिस्टीम तपासणे आवश्यक आहे. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.

ब्रेक तपासणे 

पावसाळ्यापूर्वी वायपर्स आणि एअर फिल्टर्स देखील तपासणे गरजेचे आहे.

एअर फिल्टर