Published August 26, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
या वस्तू पर्समध्ये ठेवल्याने तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाता येईल
पर्समध्ये सॅनिटरी नॅपकिन नक्की ठेवा. कधीही गरज पडू शकते
.
मुलींनी त्यांच्या पिशवीत मिरची स्प्रे हे टूल स्वत:सोबत कायम ठेवावे
पर्समध्ये स्कार्फ नक्की ठेवा, आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त
मुलींनी सेफ्टी पिन कायम सोबत ठेवावी. कधीही उपयोगी पडू शकते
मुलींनी आपल्या पर्समध्ये रबर बँड, लिप बाम ठेवणंही योग्य, कामी येईल
ऑफिसला जाणाऱ्या बायकांनी चार्जर स्वत:सोबत ठेवणं गरजेचं आहे