www.navarashtra.com

Published August 26, 2024

By  Shilpa Apte

सकाळी सकाळी ही योगासनं केल्याने दिवसभर राहाल फ्रेश

Pic Credit -  iStock

थकवा आणि आळस दूर करण्यासाठी नियमितपणे ताडासन करा

ताडासन

नियमितपणे वृक्षासन केल्याने कंबर, मांड्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते, मन शांत होते 

वृक्षासन

.

भुजंगासन नियमित केल्याने शरीर लवचिक बनते, स्नायू मजबूत होतात

भुजंगासन

आळस आणि थकवा दूर करण्यासाठी तुम्ही बालासन करू शकता

बालासन

नियमितपणे सेतुबंधासन केल्याने शरीरातील थकवा आणि आळस दूर होतो

सेतुबंधासन

भ्रमरीसन केल्याने शरीर चपळ तर होतेच शिवाय मन आणि शरीर शांत होण्यास मदत होते.

भ्रमरीसन

मार्जरासन केल्यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो, स्नायू ताणले जातात

मार्जरासन