www.navarashtra.com

Published  Jan 08,  2025

By  Dipali Naphade

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 5 शाकाहारी पदार्थ

Pic Credit- iStock

घाणेरडे कोलेस्ट्रॉल हे अनेक आजारांसाठी निमंत्रण आहे आणि यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवतात

कोलेस्ट्रॉल

बॅड कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो त्यामुळे हे नियंत्रणात ठेवायला हवे

परिणाम

तुम्हाला घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर फायबर आणि पोषक तत्व असणारे अख्खे धान्य आहारात समाविष्ट करा

अख्खे धान्य

आळशीतील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड घाणेरडे कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते

आळशी

बदाम, पिस्ता, शेंगदाणे हे हृदय चांगले राखण्यास मदत करते आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून प्रतिकारशक्ती वाढवते

ड्रायफ्रूट्स

ओट्स खाण्यानेही बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते, याशिवाय यामुळे वजन कमी करण्यासही मदत मिळते

ओट्स

आवळ्यात अँटीऑक्सिंडट्स आणि अमिनो अ‍ॅसिड असून बॅड कोलेस्ट्रॉलवर उत्तम उपाय आहे. आवळा पावडर वा मुरंबा खावा

आवळा

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.