Published Oct 30, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
रक्तातील साखर वाढवणाऱ्या 5 भाजी
डायबिटीस एक असा आजार आहे जो नियंत्रणात न राहिल्यास अधिक त्रासदायक होऊ शकते. यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
अनेक भाजी आहेत ज्या आपल्या रक्तातील साखर वाढविण्यास कारणीभूत ठरतात. तुम्ही या भाज्या खाऊ नयेत
डायबिटीसच्या रुग्णांसाठी बटाटा खाणं योग्य नाही. यामध्ये कार्बोहायड्रेट आणि स्टार्च असून रक्तातील साखर वाढते
.
डायबिटीसच्या रूग्णांनी भोपळ्याचे सेवन करू नये. भोपळा खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते आणि स्पाईकचे कारणही ठरते
.
स्वीट कॉर्नमध्ये स्टार्च असून रक्तातील साखरेची पातळी वाढविण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळा
शुगरच्या रुग्णांनी रताळं खाणं योग्य नाही. याचे सेवन केल्याने ब्लड शुगर पातळी त्वरीत वाढते
बीटाचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखर त्वरीत वाढते आणि अधिक त्रास होऊ शकतो
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही