www.navarashtra.com

Published  Oct 29, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

सकाळीच उठून करा हे काम, रहाल 60 व्या वर्षीही उत्साही

तुम्हाला म्हातारपणापासून दूर राहायचे असेल आणि मेंटली स्ट्राँग रहायचे असेल तर 7 सवयी तुम्ही स्वतःला लावाच

स्ट्राँग

सकाळी लवकर उठून व्यायाम करा, तसंच आयुष्यात यश मिळविण्यासाठी ही उत्तम पद्धत आहे

लवकर उठणे

तुम्ही रोज स्वतःला वाचन करण्याची सवय लावल्यास तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि बळकट व्हाल

वाचणे

.

सकाळी उठल्यावर दिवसाची योजना आखून घ्या आणि हीच सवय लावल्यास रोज कामं व्यवस्थित पूर्ण होतील

योजना

.

शरीर हेल्दी ठेवण्यासाठी फळं, भाज्या, दूध आणि अंडी यांचा आपल्या आहारात समावेश करून घ्या

हेल्दी डाएट

आयुष्यात यश मिळविण्यासाठी लहानलहान ध्येय आखा आणि त्यानुसार काम करा, योग्य दिशा कोणती कळेल

ध्येय

रोज सकाळी उठून व्यायाम केल्याने हृदय चांगले राहील आणि रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहील

व्यायाम

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप