उन्हाळ्यात 'ही' पेये करतील तुमचे संरक्षण

Health

02 March 2026

Author:  वेद बर्वे

शरीर थंड ठेवते, पचन सुधारते  आणि इलेक्ट्रोलाइट्सची  कमतरता भरून काढते

ताक

Picture Credit: heromotocorp

उष्णता कमी करते, एसिडिटीपासून आराम देते आणि शरीराला  नैसर्गिक थंडावा देते

कोकम सरबत

Picture Credit: heromotocorp

शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित ठेवते, पटकन एनर्जी वाढवते

आंबा पन्हे

Picture Credit: heromotocorp

नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट ड्रिंक;  शरीर हायड्रेट ठेवते आणि  थकवा कमी करते

नारळ पाणी

Picture Credit: heromotocorp

लिंबू सरबत

व्हिटॅमिन C भरपूर; डिहायड्रेशन  टाळते आणि ताजेतवाने ठेवते

 गुलाब सरबत

शरीराला थंडावा देऊन उष्णतेमुळे  होणारी चिडचिड व थकवा  कमी करते

Picture Credit: heromotocorp

अतिसेवन टाळा

Picture Credit: Pinterest

यापैकी कुठल्याही पेयाचे  अतिसेवन टाळा, नाहीतर उलट परिणाम होऊ शकतात