Published Jan 0३, 2025
By Dipali Naphade
Pic Credit- iStock
टेपवर्म नावाचा किडा अनेक भाज्यांमध्ये असून वेगवेगळ्या आजाराचे कारण ठरू शकतो, कोणत्या आहेत भाजी जाणून घ्या
कोबीमध्ये Tapeworm ची अंडी असू शकतात, जे योग्य पद्धतीने साफ न केल्यास पोट आणि आतड्यांद्वारे प्रवेश करून डोकेदुखीचं कारण ठरू शकते
अळूच्या पानांमधून टेपवर्मची अंडी पावसाळ्यात पोटात प्रवेश करू शकतात. त्यामुळे अळू व्यवस्थित गरम पाण्याने धुऊन मगच कापावे
वांग्याच्या बियांमध्ये टेपवर्म किड्यांची अंडी लपलेली असतात, त्यामुळे वांग्याचे बारीक तुकडे नीट स्वच्छ करून घ्यावे
हलक्याशा पिवळ्या आणि मोठ्या आकाराच्या तोंडलीमध्येही टेपवर्म किडे आढळू शकतात. कापताना याची योग्य तपासणी करून मगच धुवावे
शिमला मिरचीच्या बियांमध्येही हे टेपवर्म किडे हमखास आढळतात. ही मिरची शिजविण्यापूर्वी बी काढा आणि मगच तपासून खा
भाजीत लपलेले टेपवर्म किडे हे मेंदूपर्यंत पोहचून सायस्टिकरकोसिस नावाच्या आजाराचे कारण ठरू शकतात
.
या आजाराची लक्षणे सांगायची झाल्यास, डोकेदुखी, मांसपेशीत गाठी येणे आणि मेंदूला सूज येणे ठरू शकतात
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.