Pin Chat वापरून महत्त्वाचे चॅट वरच्या बाजूला ठेवता येतात.
Picture Credit: istockphoto
Star Messages मुळे आवश्यक मेसेज पुन्हा शोधणे सोपे होते.
Picture Credit: istockphoto
Live Location शेअर करून कुटुंबीयांना आपले ठिकाण कळवता येते.
Picture Credit: istockphoto
Disappearing Messages मुळे मेसेज ठराविक वेळेनंतर आपोआप हटतात.
Picture Credit: istockphoto
Chat Lock वापरून खासगी चॅटला अतिरिक्त सुरक्षा देता येते.
Picture Credit: istockphoto
Voice Message Playback Speed वाढवून लांब व्हॉईस मेसेज पटकन ऐकता येतात.
Picture Credit: istockphoto
Linked Devices फीचरमुळे एकाच WhatsApp अकाउंटचा वापर अनेक डिव्हाइसवर करता येतो.
Picture Credit: istockphoto
त्यामुळे Status Viewers चा क्रम हा अनेक तांत्रिक घटकांवर अवलंबून असू शकतो.
Picture Credit: istockphoto