एसी बसवायचा? पण, किती टनचा असावा? 

Science Technology

11 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

उन्हाळा

सध्या प्रचंड गरमी जाणवत आहे. अशा परिस्थित प्रत्येकाला आपल्याकडे एसी असावा असे वाटते. 

Picture Credit: istockphoto

एसी घेताय?

तुमच्याकडे एसी नसेल आणि तुम्ही खरेदी करत असाल तर किती टनचा घ्यावा हे जाणून घ्या.

Picture Credit: istockphoto

रुमनुसार किती टनचा एसी बसवावा?

किती टनचा असावा?

Picture Credit: istockphoto

खोलीचा आकार १२० चौरस फुटांपर्यंत असेल तर तुम्ही १ टनचा एसी लावू शकता.

१२० चौरस फूट

Picture Credit: istockphoto

जर खोलीचा आकार १२१ ते १८० चौरस फूट असेल तर

१२१ ते १८० चौरस फूट

Picture Credit: istockphoto

अशा परिस्थितीत तुम्ही १.५ टनचा एसी बसवू शकता.

१.५ टन

Picture Credit: istockphoto

याउलट जर तुमची खोली १८१ ते २५० चौरस फूट असेल तर...

१८१ ते २५० चौरस फूट

Picture Credit: istockphoto

२ टनचा असी बसवणे योग्य ठरेल.

२ टन

Picture Credit: istockphoto

एसीची टनेज क्षमता थेट खोलीच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.

एसीची टनेज क्षमता

Picture Credit: istockphoto