दररोज किमान 20–30 मिनिटे स्वतःसाठी राखून ठेवा. वाचन, ध्यान, संगीत ऐकणे किंवा शांत बसणे यामुळे मन प्रसन्न राहते.
Picture Credit: Pinterest
नियमित व्यायाम, सकस आहार आणि पुरेशी झोप याकडे लक्ष द्या. सकाळची चाल, घरचे अन्न आणि जंक फूड कमी खाणे.
Picture Credit: Pinterest
नवीन भाषा, कुकिंग, डिजिटल स्किल किंवा एखादा छंद शिकण्याचा निर्णय घ्या. यामुळे करिअरच्या संधी खुल्या होतात.
Picture Credit: Pinterest
महिन्याचा बजेट तयार करा, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचतीची सवय लावा. थोडी-थोडी बचत भविष्यासाठी मोठी मदत ठरते.
Picture Credit: Pinterest
कुटुंबीय आणि मित्रांसोबत जास्त वेळ घालवा. मोबाईलपासून दूर राहून प्रत्यक्ष संवाद साधल्याने नाती अधिक घट्ट होतात.
Picture Credit: Pinterest
उशिरा झोपणे, जास्त मोबाइल वापर, नकारात्मक विचार हळूहळू कमी करा. सकारात्मक विचारसरणी जीवनात आनंद आणते.
Picture Credit: Pinterest
आपली उद्दिष्टे लिहून ठेवा आणि दर महिन्याला स्वतःचा आढावा घ्या. यामुळे मोटिव्हेशन टिकून राहून रिझोल्यूशन पूर्ण करण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest