Published Oct 02, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
कोलेस्ट्रॉल करा 7 दिवसात कमी, सोप्या टिप्स
कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे शरीरात वेगवेगळे आजार निर्माण होऊ लागतात, ज्यामध्ये नसा सुजण्यापासून नसा ब्लॉक होण्याचा त्रास आहे
मात्र योग्य डाएटच्या मदतीने तुम्ही काही दिवसातच वाढलेले कोलेस्ट्रॉल नक्कीच कमी करू शकता
सायट्रिक अॅसिड आणि विटामिन सी च्या भरपूर प्रमाणामुळे लिंबू नसांमधील ब्लॉकेज ठीक करण्यास मदत करते
.
मिनरल्स आणि विटामिन्सयुक्त असणारे किवी आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करून घ्या
.
फळांसह कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये तुम्ही फायबरयुक्त भाजी ब्रोकली खावी
नाश्त्यामध्ये काही ठराविक ड्रायफ्रूट्सचा समावेश करा, ज्यामुळे शरीराला ताकद मिळते आणि कोलेस्ट्रॉलपासून दूर राहता येते
कच्चा कांदा आणि लसूण दोन्ही डाएटमध्ये खाणे कोलेस्ट्रॉलसाठी उत्तम ठरते. शरीराला याचा फायदा मिळतो
चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा समावेश करून घ्या. जेवणातील पदार्थ या तेलात बनवा
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही