दुपारच्या उन्हात खिडक्यांमधून उष्णता घरात येते. जाड पडदे किंवा ब्लाइंड्स लावल्यास सूर्यप्रकाश थेट आत येत नाही आणि घर थंड राहते.
Picture Credit: Pinterest
या वेळेत बाहेरची हवा तुलनेने थंड असते. त्यामुळे ताजी हवा घरात येऊन उकाडा कमी होण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
घरातील झाडे वातावरण थंड ठेवण्यास मदत करतात. तसेच हवा शुद्ध राहते आणि घरात ताजेपणा जाणवतो.
Picture Credit: Pinterest
कापडी किंवा कॉटनचे पडदे उष्णता कमी करतात. त्यामुळे खोलीत गारवा टिकून राहतो.
Picture Credit: Pinterest
टीव्ही, संगणक किंवा इतर उपकरणे चालू असतील तर त्यातून उष्णता निर्माण होते. वापर नसताना ती बंद ठेवल्यास घराचे तापमान कमी राहते.
Picture Credit: Pinterest
पंख्याखाली थंड पाण्याचे भांडे ठेवल्यास हवा अधिक गार वाटते. हा सोपा आणि स्वस्त उपाय आहे.
Picture Credit: Pinterest
हलके रंग उष्णता कमी शोषतात. त्यामुळे खोली तुलनेने थंड राहते आणि आरामदायी वाटते.
Picture Credit: Pinterest