बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील स्टार्च साखरेत बदलतो आणि चव बदलते. त्यामुळे बटाटे थंड व कोरड्या जागी ठेवणे अधिक योग्य असते.
Picture Credit: Pinterest
फ्रीजमधील ओलसर वातावरणामुळे कांदे लवकर मऊ होतात आणि खराब होऊ शकतात. कांदे नेहमी हवेशीर आणि कोरड्या ठिकाणी ठेवावेत.
Picture Credit: Pinterest
टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांची नैसर्गिक चव आणि टेक्स्चर खराब होते. ते खोलीच्या तापमानावर ठेवले तर जास्त ताजे राहतात.
Picture Credit: Pinterest
फ्रीजमध्ये ठेवल्यास केळीची साल पटकन काळी पडते आणि फळाची चव बदलते. केळी बाहेर ठेवणे अधिक योग्य आहे.
Picture Credit: Pinterest
मध फ्रीजमध्ये ठेवल्यास तो लवकर घट्ट होतो. मध नेहमी खोलीच्या तापमानावरच साठवावा.
Picture Credit: Pinterest
ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्यास तो पटकन कोरडा होतो आणि चव कमी होते. ब्रेड एअरटाइट कंटेनरमध्ये बाहेर ठेवणे चांगले.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करा आणि मध्यम आचेवर फिश दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
Picture Credit: Pinterest