साधा पण सुपरफूड:  पांता भात आरोग्यासाठी  आहे फायदेशीर

Life style

05 March 2026

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम उरलेला शिळा किंवा शिजवलेला भात एका भांड्यात घ्या.

भात भिजवणे

Picture Credit: Pinterest

यानंतर यात भात पूर्णपणे बुडेल इतके पाणी घाला.

पाणी घालणे

Picture Credit: Pinterest

हे भांडे झाकून रात्रभर (8-10 तास) खोलीच्या तपमानावर ठेवा.

आंबवणे

Picture Credit: Pinterest

 दुसऱ्या दिवशी भात हलक्या आंबट सुगंधासह तयार झालेला दिसेल.

सकाळी तपासा 

Picture Credit: Pinterest

जास्त पाणी असेल तर थोडेसे  काढून टाका.

पाणी काढणे

Picture Credit: Pinterest

 त्यात मीठ, चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घाला.

चव वाढवणे

Picture Credit: Pinterest

वरून थोडे मोहरीचे तेल घालून लोणचे किंवा भाजलेल्या माशांसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करणे

Picture Credit: Pinterest