चमकदार त्वचेसाठी फायदेशीर पदार्थ

Life style

2 August 2026

Author:  नुपूर भगत

बदामात व्हिटॅमिन ई असते जे त्वचेला पोषण देऊन त्याची चमक वाढवण्यास मदत करते.

बदाम

Picture Credit: Pinterest

पपईचे सेवन त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते, यामुळे त्वचा चमकदार राहण्यास मदत होते.

पपई

Picture Credit: Pinterest

संत्र्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याचे सेवन शरीरात कोलेजन वाढवते ज्यामुळे त्वचा उजळ होते.

संत्री

Picture Credit: Pinterest

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे जे त्वचेला मऊ आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.

अक्रोड 

Picture Credit: Pinterest

पालकमध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या मदतीने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते.

पालक

Picture Credit: Pinterest

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे त्वचा हायड्रेड राहते. यामुळे त्वचा ताजीतवानी आणि चमकदार राहते.

काकडी

Picture Credit: Pinterest

टोमॅटोमध्ये लायकोपिन आढळते जे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते.

टोमॅटो

Picture Credit: Pinterest