भारतातील थंड हवेची ठिकाणे समर ट्रॅव्हलसाठी परफेक्ट 

Life style

16 March 2026

Author:  नुपूर भगत

 हिमालयाच्या कुशीत वसलेले सुंदर हिल स्टेशन असून उन्हाळ्यात थंड हवामान आणि बर्फाच्छादित पर्वतांचे सुंदर दृश्य पर्यटकांना खूप आकर्षित करते.

मनाली

Picture Credit: Pinterest

 हिमाचल प्रदेशची राजधानी असलेले हे ठिकाण थंड हवामान, हिरवीगार डोंगररांग आणि ब्रिटिशकालीन वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे.

शिमला

Picture Credit: Pinterest

चहाच्या मळ्यांसाठी आणि हिमालयाच्या अप्रतिम दृश्यांसाठी ओळखले जाणारे हे हिल स्टेशन उन्हाळ्यात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

दार्जिलिंग

Picture Credit: Pinterest

 निलगिरी पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण थंड हवामान, सुंदर बागा आणि शांत वातावरणामुळे पर्यटकांना खूप आवडते.

ऊटी

Picture Credit: Pinterest

 केरळमधील हे प्रसिद्ध हिल स्टेशन हिरव्यागार चहाच्या बागा, धुके आणि थंड हवामानासाठी ओळखले जाते.

मुन्नार

Picture Credit: Pinterest

 सुंदर नैनी तलावामुळे प्रसिद्ध असलेले हे ठिकाण थंड हवामान आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

नैनीताल

Picture Credit: Pinterest

 “क्वीन ऑफ हिल्स” म्हणून ओळखले जाणारे हे हिल स्टेशन थंड हवामान, धबधबे आणि डोंगराळ निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.

मसूरी

Picture Credit: Pinterest