चिकन टिक्का रेसिपी!

Life style

16 March 2026

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्या आणि मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.

चिकन धुवून घ्या 

Picture Credit: Pinterest

एका बाऊलमध्ये दही, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा.

मॅरीनेट करा

Picture Credit: Pinterest

या मसाल्यात चिकनचे तुकडे घालून चांगले मॅरिनेट करा. किमान 30 मिनिटे ते 2 तास फ्रिजमध्ये ठेवा.

फ्रीजमध्ये मिश्रण ठेवा

Picture Credit: Pinterest

कढई किंवा नॉनस्टिक पॅन गरम करा आणि त्यात थोडे तेल किंवा बटर घाला.

पॅनमध्ये तूप घाला

Picture Credit: Pinterest

मॅरिनेट केलेले चिकन पॅनमध्ये घालून मध्यम आचेवर शिजवा. अधून मधून हलवत रहा.

मध्यम फ्लेम ठेवा

Picture Credit: Pinterest

चिकन पूर्णपणे शिजेपर्यंत आणि हलके ब्राउन होईपर्यंत 10–15 मिनिटे शिजवा.

हलके ब्राऊनपर्यंत शिजवा

Picture Credit: Pinterest

गरमागरम चिकन टिक्का प्लेटमध्ये काढा. वरून लिंबाचा रस, कांदा आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest