रात्री भिजवलेले मेथी सकाळी उपाशीपोटी घेतल्यास साखर नियंत्रणात मदत होते.
Picture Credit: Pinterest
आवळ्याचा रस किंवा चूर्ण इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतो.
Picture Credit: Pinterest
रोज अर्धा चमचा दालचिनी पावडर रक्तातील साखर कमी करण्यास उपयोगी ठरते.
Picture Credit: Pinterest
कडुलिंबाची पाने सकाळी चावून खाल्ल्यास ग्लुकोज लेव्हल नियंत्रणात राहते.
Picture Credit: Pinterest
दररोज 30 मिनिटे चालल्याने शरीरातील साखरेची पातळी स्थिर राहते.
Picture Credit: Pinterest
भाजीपाला, डाळी आणि संपूर्ण धान्ये असे पदार्थ रक्तातील साखर हळूहळू वाढू देतात.
Picture Credit: Pinterest
ध्यान, प्राणायामामुळे हार्मोनल बॅलन्स सुधारण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest