घरगुती उपायाने थांबवा हेअरफॉल 

Life style

20 March 2026

Author:  नुपूर भगत

आठवड्यातून 2-3 वेळा नारळ तेलाने मसाज केल्याने केसांना पोषण मिळते आणि गळती कमी होते

नारळ तेल मसाज

Picture Credit: Pinterest

कांद्याचा रस केसांच्या मुळांवर लावल्याने केस वाढीस मदत होते आणि केस मजबूत होतात

कांद्याचा रस

Picture Credit: Pinterest

आवळा पावडर किंवा ज्यूस केसांसाठी खूप फायदेशीर आहे, यामुळे केस काळे आणि दाट होतात

आवळा वापरा

Picture Credit: Pinterest

रात्रभर भिजवलेले मेथी दाणे वाटून केसांना लावा, यामुळे केस गळती कमी होते

मेथी दाणे

Picture Credit: Pinterest

अलोव्हेरा जेल केसांना लावल्याने स्काल्प हेल्दी राहतो आणि केस मजबूत होतात

अलोव्हेरा जेल

Picture Credit: Pinterest

दही आणि अंडी एकत्र करून लावल्याने केसांना प्रोटीन मिळते आणि केस चमकदार होतात

दही आणि अंडी पॅक

Picture Credit: Pinterest

प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि आयर्नयुक्त आहार घेतल्याने केसांची मुळे मजबूत होतात

संतुलित आहार घ्या

Picture Credit: Pinterest