भारतातील 7 रहस्यमय ठिकाणे जी विज्ञानालाही कोडे घालतात

Life style

6 January 2026

Author:  नुपूर भगत

या तलावात शेकडो मानवी सांगाडे सापडले आहेत. आजही ते नेमके कुणाचे आणि कसे इथे आले, हे पूर्णपणे उलगडलेले नाही.

रूपकुंड तलाव, उत्तराखंड

Picture Credit: Pinterest

एका अखंड दगडातून वरून खाली कोरलेले हे मंदिर कसे बांधले गेले, याचे अचूक उत्तर आधुनिक विज्ञानालाही सापडलेले नाही.

कैलास मंदिर, एलोरा महाराष्ट्र

Picture Credit: Pinterest

या ठिकाणी गाडी न्यूट्रलमध्ये ठेवली तरी ती वर चढते, असे मानले जाते. गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारी ही घटना आजही गूढ आहे.

चुंबकीय टेकडी, लडाख

Picture Credit: Pinterest

या विहिरीभोवती विचित्र शांतता आणि नकारात्मक ऊर्जा जाणवते, असे अनेकांचे अनुभव आहेत.

जालियांवाला बागेतील विहीर, अमृतसर

Picture Credit: Pinterest

समुद्रसपाटीखाली शेती केली जाणारे हे भारतातील एकमेव ठिकाण आहे. पाणी असूनही शेती कशी टिकते, हे आश्चर्यकारक आहे.

कुट्टनाड, केरळ

Picture Credit: Pinterest

मंदिरातील स्तंभांवर टकटक केल्यास वेगवेगळे संगीताचे सूर ऐकू येतात. यामागील अचूक तंत्र अजूनही गूढ आहे.

विठ्ठल मंदिरातील स्तंभ, हम्पी

Picture Credit: Pinterest

येथे मानसिक आजार आणि नकारात्मक शक्ती दूर होतात, असा लोकांचा ठाम विश्वास आहे. वैज्ञानिक स्पष्टीकरण अद्याप अपूर्ण आहे.

मेहंदीपूर बालाजी मंदिर, राजस्थान

Picture Credit: Pinterest