www.navarashtra.com

Published Jan  18,  2025

By  Dipali Naphade

हाडांमधील कमकुवत कमी करेल 7 बियांचे पाणी

Pic Credit - iStock

हाडांना मजबूती देण्यासाठी आपल्या डाएटमध्ये काही बियांच्या पाण्याचा समावेश करून घेण्याचा सल्ला डाएटिशियन सिमरन सैनीने दिला

हाडं

चिया सीड्समध्ये भरपूर कॅल्शियम, प्रोटीन, जिंक, मॅग्नेशियम आणि विटामिन्स असून याचे पाणी हाडांना मजबूती देते

चिया सीड्स

मेथी दाण्यात लोह, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लमेटरी गुण असून सांधेदुखी कमी करून हाडांना बळकट बनवते

मेथी दाणे

काळ्या तीळात फायबर, हेल्दी फॅट्स, विटामिन बी आणि प्रोटीन, कॅल्शियम असून काळ्या तिळाच्या पाण्यामुळे हाडांना अधिक मजबूती मिळते

काळे तीळ

आळशी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी पाणी पिण्याने हाडांना बळकटपणा येतो यातून अधिक पोषण मिळते

आळशी

बडिशेपेचे पाणी हे हाडांसाठी उत्तम असून यातून कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस आणि विटामिन्स मिळतात

बडिशेप

भोपळ्याच्या बियांचे पाणी अथवा स्मूदीमध्ये मिक्स करून तुम्ही प्यावे यातील पोषक तत्व हाडांसाठी उपयुक्त ठरतात

भोपळा बी

कॅल्शियम, फायबर आणि हेल्दी फॅट्स असणारे सफेद तीळाचे पाणी हाडांशी संबंधित समस्या सोडविण्यास मदत करते

सफेद तीळ

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप