पहिल्यांदा भेटलेल्या व्यक्तीबद्दल आपण लगेच मत बनवतो, पण ते अनेकदा चुकीचं ठरतं.
Picture Credit: Pinterest
एखाद्या छोट्या गोष्टीवर सतत विचार केल्याने ती समस्या मोठी वाटू लागते.
Picture Credit: Pinterest
इतरांचं आयुष्य पाहून आपलं आयुष्य कमी वाटायला लागतं, पण ते पूर्ण सत्य नसतं.
Picture Credit: Pinterest
मेंदू चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी जास्त लक्षात ठेवतो.
Picture Credit: Pinterest
एकदा लागलेली वाईट सवय सोडणं कठीण होतं कारण मेंदू तिला ‘कंफर्ट’ मानतो.
Picture Credit: Pinterest
आपण स्वतःच्या विचारांवर जास्त विश्वास ठेवतो आणि इतरांचा विचार नाकारतो.
Picture Credit: Pinterest
भीतीमुळे आपण योग्य संधी गमावतो आणि सुरक्षित पर्याय निवडतो.
Picture Credit: Pinterest