मसालेदार आणि हेल्दी पनीर टिक्का रेसिपी

Life style

17 April 2026

Author:  नुपूर भगत

एका बाऊलमध्ये दही, बेसन, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, चाट मसाला, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिक्स करा.

मसाले एकत्र करा

Picture Credit: Pinterest

हे मिश्रण गाठी नसलेले आणि स्मूद होईपर्यंत छान फेटून घ्या.

मिश्रण फेटा

Picture Credit: Pinterest

आता त्यात पनीरचे तुकडे, कांदा आणि ढोबळी मिरची घालून हलक्या हाताने मिक्स करा.

पनीरचे तुकडे

Picture Credit: Pinterest

हे मिश्रण किमान ३० मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवा.

मिश्रण मॅरीनेट करा

Picture Credit: Pinterest

स्क्युअर (काठी) वर पनीर, कांदा आणि ढोबळी मिरची एकाआड एक लावा.

ऑप्शनल स्टेप आहे

Picture Credit: Pinterest

तवा किंवा ओव्हन गरम करून त्यावर थोडं तेल लावा आणि पनीर टिक्का सर्व बाजूंनी हलकं शिजवून घ्या.

पनीर भाजून घ्या

Picture Credit: Pinterest

 तयार पनीर टिक्का वरून चाट मसाला शिंपडून गरमागरम हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest