www.navarashtra.com

Published August 29, 2024

By  Divesh Chavan

दृष्टी सुधारण्यासाठी 8 योगासने

Pic Credit -  Social Media

हातांचा वापर करून केल्या जाणाऱ्या या योगासनामुळे डोळ्यांना आराम मिळतो.

पल्मिंग (Palming)

एका स्थिर बिंदूवर एकटक पाहिल्याने लक्ष आणि दृष्टी सुधारते.

त्राटक (Trataka)

.

एक श्वसन प्रक्रिया जिच्या नियमित सरावाने डोळ्यांवर अतिशय सकारात्मक प्रभाव होतो.

बिलिंग (Bhramari Pranayama)

डोळ्यांमध्ये रक्त प्रवाह वाढल्याने दृष्टीला फायदा होतो.

शिरषासन (Headstand)

सर्वांगासन केल्याने सर्वांगीण विकास होतो, याचा दृष्टीलाही खूप फायदा आहे.

सर्वांगासन (Shoulder Stand)

या योगासनाच्या माध्यमातुन नियंत्रित श्वासोच्छवास केल्याने डोळ्यांमधील तणाव कमी होतो.

उज्जयी प्राणायाम

डोळ्यांची ताण कमी करून एकाग्रता सुधारण्यास मदत करणारी ध्यान प्रक्रिया.

ध्यान (Meditation)

डोळ्यांमधील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे दृष्टीला फायदा होतो.

पश्चिमोत्तानासन