Published August 17, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Social Media
कर्जतच्या जवळ असलेला हा ऐतिहासिक किल्ला निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव देतो.
पश्चिम घाटातील हा किल्ला आव्हानात्मक ट्रेकसाठी ओळखला जातो.
.
पुण्याजवळील हा किल्ला ट्रेकर्ससाठी खास आकर्षण असलेला आहे.
मराठ्यांची पहिली राजधानी राजगड किल्ला ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
पुण्याजवळील हा किल्ला ट्रेकिंग आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
नाशिकजवळील हा ट्रेक तीन किल्ल्यांमध्ये विभागलेला आहे, जो खूपच आव्हानात्मक आणि रोमांचकारी आहे.
रायगड जिल्ह्यातील हा किल्ला ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध आहे, ज्यामुळे तुम्हाला निसर्गाच्या गाभ्याचा अनुभव मिळतो.
महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीवरील शिखर, इथून उगवणारा सूर्योदय पाहण्यासाठी ट्रेकर्स येथे येतात.