www.navarashtra.com

Published Dec 04  2024

By Divesh Chavan

थंडीमध्ये उत्तम आरोग्यासाठी 8 खाद्य पदार्थ 

Pic Credit -   Pinterest

गोडसर गुळ शरीर उबदार ठेवून पचन सुधारण्यास मदत करतो.

गुळ

तिळातील पोषकतत्त्वे थंडीत उष्णता व ऊर्जा देतात.

तिळाचे पदार्थ

हळदीचे दूध रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सर्दी दूर करते.

हळद

बदाम, अक्रोड, खजूर उष्णता आणि पोषण प्रदान करतात.

सुकामेवा

पालक व मेथी शरीराला पोषण देऊन उबदार ठेवतात.

हिरव्या पालेभाज्या

गाजर सूप बीटा-कॅरोटीनमुळे त्वचेसाठी चांगले असते.

गाजर

.

तूप सांध्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

लोणी आणि तूप

.

अळशी त्वचेला पोषण व ऊर्जा प्रदान करते. 

अळशीचे बी

.