By Nupur Bhagat
Published Dec 01, 2024
कोबी, शिमली मिरची, टोमॅटो, शेंगदाणे, कोथिंबीर, शेव, चाट मसाला, चीज, चीली फ्लेक्स, हिरवी चटणी, टोमॅटो सॉस इ.
यासाठी सर्वप्रथम खाकऱ्यावर हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस पसरवून घ्या
आता यावर चिरलेल्या भाज्या पसरवून टाका
आता यावर हलका चाट मसाला आणि चिली फ्लेक्स टाका तयार केला जातो
चव वाढवण्यासाठी यावर भाजलेले शेंगदाणे आणि बारीक शेव टाका
शेवटी यावर चीज आणि चिरलेली कोथिबीर घाला आणि खाण्यासाठी सर्व्ह करा
आणखीन चव वाढवण्यासाठी तुम्ही यात दही देखील घालू शकता