www.navarashtra.com

Published  Oct 18, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

पपईसह कधीच खाऊ नका असे पदार्थ, होईल आरोग्यावर परिणाम

पपई एक उत्तम फळ आहे आणि नियमित खाण्याने तुमच्या आरोग्याला आणि त्वचेला अधिक चांगला परिणाम मिळतो

पपई

पपई आणि दही हे कॉम्बिनेशन पचनक्रिया बिघडवू शकते. एकत्र खाल्ल्याने ब्लोटिंग आणि गॅसचा त्रास होतो

दही

दुधात पपई मिक्स करून खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी आणि डायजेशनचा त्रास उद्भवू शकतो

दूध

.

पपई आणि बटाटा हे एकत्र खाणे तुम्ही टाळाच, यामुळे पोटात विष अधिक प्रमाणात निर्माण होऊ शकते

बटाटा

.

नाश्त्यात तुम्ही जर चहा आणि पपई असे कॉम्बिनेशन खात पित असाल तर तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो

चहा

अंड्यासह कधीही पपई खाऊ नये, यामुळे तुम्हाला अ‍ॅलर्जी येऊ शकते वा पोट खराब होऊ शकते

अंडे

पपई खाल्ल्यावर तुम्ही त्यावर मिठाई वा गोड पदार्थ खाल्ला तर तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो

मिठाई

कधीही पपईवर लिंबू पिळून खाऊ नये यामुळे पोट खराब होण्याची समस्या निर्माण होते

लिंबू

कोणत्याही तळलेल्या पदार्थांसह पपई खाणे अत्यंत चुकीचे ठरू शकते. यामुळे पदार्थ पचणे कठीण होते

फॅटी फूड्स

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप