www.navarashtra.com

Published August 11, 2024

By  Nupur Bhagat

8 असे फळ ज्यांना तुम्ही भाजी समजून खात आहात

Pic Credit -  Pinterest

भोपळा ज्याला अधिकतर लोक भाजी समजून खातात, पण प्रत्यक्षात हे एक फळ आहे

भोपळा

टोमॅटोशिवाय अनेक भाज्यांची चव फिकी वाटू लागते, हेदेखील एक फळ आहे

टोमॅटो

शिमला मिरचीची भाजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल, तुम्हाला माहिती आहे, ही एक भाजी आहे

शिमला मिरची

फार कमी लोकांना हे माहिती असेल की, भेंडी देखील एक भाजी आहे

भेंडी

वांग्याची रसरशीत भाजी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल, मात्र हेदेखील एक फळ आहे तयार केला जातो

वांगी

सॅलडमध्ये वापरली जाणारी काकडी ही भाजी नसून एक फळ आहे

काकडी

दुधी भोपळ्याचीही अनेकदा भाजी बनवली जाते, मात्र हे एक फळ आहे

दुधी भोपळा

अनेक भाज्यांमध्ये हिरव्या मटारचा वापर केला जातो, तुम्हाला ऐकूण आश्चर्य वाटेल मात्र हेदेखील एक फळ आहे

हिरवे मटार