By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
Published 16 Feb, 2025
स्पष्ट आणि ठोस ध्येय ठेवा, त्यावर सतत काम करा.
नियमितता आणि काटेकोरपणे वेळेचे व्यवस्थापन करा.
आत्मविश्वास ठेवा आणि नकारात्मकतेपासून दूर राहा.
मेहनतीला पर्याय नाही, सातत्य ठेवा.
नवनवीन कौशल्ये आत्मसात करा आणि स्वतःला सुधारत राहा.
चुका स्वीकारा आणि त्यातून शिकण्याची तयारी ठेवा.
प्रेरणादायी आणि सकारात्मक लोकांची साथ घ्या.
शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम करा.