www.navarashtra.com

Published August 17, 2024

By  Nupur Bhagat

या जगात काही असे जीवदेखील आहेत, ज्यांना मेंदूच नाही

Pic Credit -  Pinterest

 मेंदूमुळे शरीरातील अनेक कार्ये सुरळीत सुरु असतात, मात्र जगात असेही काही सजीवांना मेंदूच नाही आहे.

मेंदू 

या सजीवांना आपण ब्युटी विदआउट ब्रेन असे म्हणू शकतो, सुंदर दिसणाऱ्या जेलीफीशला जन्मत:च मेंदू नसतो

जेलीफीश

.

 हे बहुपेशीय जीव असून यांच्यात मेंदूच काय तर मज्जासंस्थाही नसते

समुद्री स्पंज -

या समुद्री जीवांच्या वस्त्या असतात, यांना मेंदू आणि नर्व्हस सिस्टीम नसते

कोरल 

या जलचराला मेंदू नसतो, तात्रिकांद्वारे याला संवेदना कळतात

समुद्री एनिमोन्स

फ्लॅटवर्म्सना मेंदू नसतो आणि त्यांच्या शरीराच्या कडेला तांत्रिक पेशी असतात

फ्लॅटवर्म्स

क्यूट दिसणाऱ्या स्टार फीशलाही ब्रेन नसतो, नर्व्ह रिंगमुळे ते वातावरणाला साथ देतात

स्टार फीश

या जीवालाही मेंदू नसल्याने तात्रिका पेशींद्वारे ते काम करतात

समुद्री कुकुम्बर 

समुद्री लीली एक सागरी जीव असून यांनाही मेंदू नसतो

समुद्री लीली