Published August 14, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
परशुरामभूमी असलेल्या कोकणात अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
कोकणला सह्याद्री पर्वताची रांग लागून असून समुद्रामध्ये अनेक गडकिल्ले आहेत.
.
कोकणची ओळख म्हणजे कोकणचा हापूस आंबा. याची चव नक्कीच घेतली पाहिजे.
समुद्राच्या तळाशी दडलेली रंगीबेरंगी पाण्याखालची दुनिया पाहण्यासाठी तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंग करा.
दापोली येथे डॉल्फिन सफारीचा अनुभव घेता येतो, जिथे तुम्ही हे डॉल्फिन अगदी जवळून पाहू शकता.
कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ अतिशय शांत आणि मनाला मोहणारी असते.
कोकणातील हिरवेगार सह्याद्री रांगेतून कोसळणारे धबधबे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत.
कोकणातील खाद्य परंपरेचा आस्वाद नक्की घ्या. सोलकढी, भात, आणि ताज्या माशांचे विविध प्रकार तुम्हाला कोकणात खास मिळतात.