Published Oct 02, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Pinterest
नवरात्रीत जन्मलेल्या मुलींसाठी खास नावे
नवरात्रीच्या 9 दिवसात जर घरी देवी दुर्गा मातेचा जन्म झाला असेल तर काही खास युनिक नावे अर्थासह घ्या जाणून
जिच्यापासून सुरूवात होते अशी अर्थात प्रथम असा आद्या या नावाचा अर्थ होतो. हे संस्कृत नाव मुलीसाठी खास आहे
दुर्गा देवीच्या नावावरून प्रेरित असणारे आणि दुर्गेचा अंश म्हणून या नावाचा तुम्ही वापर करून घेऊ शकता
.
सहयात्री अथवा सहचारिणी असा या नावाचा अर्थ असून देवी दुर्गेच्या नावापैकी हे एक नाव आहे
.
अत्यंत निर्मळ, साधी आणि आशावादी असा साध्वी या नावाचा अर्थ असून आपल्या मुलीसाठी नाव निवडू शकता
हिमालयाची पुत्री अर्थात दुर्गा असा या नावाचा अर्थ आहे, गंगा नदीचे दुसरे नाव अथवा पर्वतात जन्माला आलेली असाही या नावाचा अर्थ मुलीला द्यावा
अत्यंत भव्य दिव्य आणि सर्वांमध्ये उठून दिसणारी अशी, मुलीसाठी दुर्गेच्या या नावाची निवड करावी
देवी दुर्गेच्या नावापैकी एक असणाऱ्या अनिका या नावाचा अर्थ सुंदर, मधुर चेहऱ्याची, गोडवा असणारी असा आहे
भगवान ब्रह्माची शक्ती असा या नावाचा अर्थ असून आपल्या मुलीसाठी वेगळ्या नावाचा शोध असेल तर नक्की वापरा
दुर्गा अर्थात तपस्वी असा यति या नावाचा अर्थ होतो. तुमच्या मुलीसाठी य आद्याक्षर आले असेल तर नक्की हे नाव वापरा