Published Jan 02, 2025
By Dipali Naphade
Pic Credit- iStock
दुसऱ्याचं न ऐकता आपल्या विचाराने आपलं नातं टिकवणं अत्यंत गरजेचे आहे. कोणत्या आहेत 9 सवयी
स्वतःच बोलत राहण्यापेक्षा आपल्या जोडीदाराचं ऐकून घेण्याचीही सवय लावा, जे गरजेचे आहे
आपल्या जोडीदारावरील आपले प्रेम नियमित व्यक्त करा, थँक यू बोलणे, Love You बोलणे, प्रेम दर्शवणे महत्त्वाचे आहे
हेल्दी नात्यासाठी एकमेकांशी मनापासून बोला, कोणतीही गोष्ट लपवून ठेऊ नका
कितीही कामात असल्यास एकमेकांना नियमित दर्जात्मक वेळ देणं अत्यंत गरजेचे आहे तरच नातं टिकतं
नात्यात आदर महत्त्वाचा आहे, कितीही रागात असलात तरीही आदर करणं सोडू नका
आपण जसे आहोत तसंच एकमेकांना दोघांनीही स्वीकारा, तरच नातं खरं टिकतं
.
नात्याचा पाया हा विश्वासावरच टिकतो, त्यामुळे फसवणूक करू नका आणि कायम एकमेकांसह रहा
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.