www.navarashtra.com

Published Jan  24,  2025

By  Dipali Naphade

विटामिन सी युक्त पदार्थ जे खायलाच हवेत

Pic Credit - iStock

केवळ लिंबू आणि संत्र्यांमध्येच विटामिन सी असते असे नाही तर अनेक पदार्थांमध्ये याचा सोर्स असतो

विटामिन सी

विटामिन सी युक्त असणाऱ्या पिवळ्या शिमला मिरचीमध्ये बीटा कॅरेटिन असून फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सही असतात

पिवळी सिमला मिरची

अँटीऑक्सिडंट्ससह विटामिन सी चा उत्तम सोर्स म्हणून किवी ओळखले जाते. त्वचा आणि हार्टसाठी याचा चांगला उपयोग होतो

किवी

पोटॅशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला सोर्स असणारी स्ट्रॉबेरीमध्ये 98 मिलीग्रॅम विटामिन आढळते

स्ट्रॉबेरी

1 कप पेरूमध्ये 376 मिलीग्रॅम विटामिन असते जे शरीराला चांगली प्रतिकारशक्ती मिळवून देते आणि संक्रमणापासून वाचवते

पेरू

पपई तुम्ही 1 कप खात असाल तर त्यातून 88 मिलीग्रॅम विटामिन शरीराला मिळते. याशिवाय यात अँटीएजिंग, अँटीइन्फ्लेमेटरी गुणही आढळतात

पपई

अधिक पोषक तत्व असणारी भाजी केल असून विटामिन सी यामध्ये भरभरून आहे. स्मूदी बनवून डाएटमध्ये समाविष्ट करा

केल

काळी मिरीच्या नियमित सेवनाने मेटाबॉलिज्म सुधारते आणि रक्तप्रवाह सुधारते यामधून विटामिन सी मिळते

काळी मिरी

अननसामध्ये विटामिन सी असून पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि यात अँटीकॅन्सर गुण आढळतात

अननस

1 कप कापलेल्या ब्रोकलीमध्ये 81.2 इतके विटामिन आढळते आणि शरीरापासून अनेक आजार दूर ठेवते

ब्रोकली

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप