www.navarashtra.com

Published  Oct 26, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit  - Canva

भारताच्या पवित्र शहरांवरून प्रेरित नावावरून ठेवा मुलांची नावे

भारतामध्ये अनेक पवित्र स्थळं आहेत आणि आपल्या मुलासाठी तुम्ही अशा पवित्र नावांचा विचार करत असाल तर काही नावं

पवित्र स्थळ

तामिळनाडूमधील प्रसिद्ध पवित्र स्थान. जिथे भगवान रामाने लंकेतून सीतेला आणण्यासाठी सेतू बांधला

रामेश्वर

भारतातील प्रसिद्ध शिवभक्तांसाठी असणारे केदारनाथ हे स्थळ. शिवाचे नाव असणारे केदार हे नाव तुम्ही आपल्या मुलासाठी निवडू शकता

केदार

.

उत्तराखंडमध्ये स्थित असणारे ब्रदीनाथ या स्थळावरून हिंदू नाव आपल्या बाळासाठी ठेऊ शकता

ब्रदी

.

अमरनाथ हे भगवान शिवाचे वास्तव्याचे एक ठिकाण आहे, जिथे लाखो भाविक जातात. आपल्या मुलासाठी अमर या नावाचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता

अमर

सोमनाथ अर्थात चंद्र आणि शिवाचे एक नाव. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या सोमनाथ क्षेत्रावरून प्रेरित होऊन सोम नावाची निवड करावी

सोम

कांचीपुरम या पवित्र क्षेत्रावरून आपल्या मुलाचे वा मुलीचे नाव तुम्ही कांची ठेऊ शकता. तामिळनाडूतील हे स्थळ मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे

कांची

पर्वतांचा राजा आणि दक्षिणेतील सर्वात सुंदर आणि सर्वाधिक भक्तांनी गजबलेले हे मंदीर. विष्णूच्या नावाचे हे नाव मुलासाठी योग्य आहे

तिरूपती

पुष्कर अर्थात कमळाचे फूल. ब्रम्हदेवाचे राजस्थानमधील एकमेव मंदीर. आपल्या मुलासाठी या युनिक नावाची निवडू करा

पुष्कर

गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचे संगम असणारे शहर प्रयाग. पारंपरिक आणि आधुनिकता दोन्हीचा मेळ असणारे हे नाव मुलासाठी उत्तम ठरेल

प्रयाग