www.navarashtra.com

Published  Oct 12, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Pinterest

दसऱ्याच्या दिवशी झाली ‘लक्ष्मी’, द्या 9 युनिक नावं

दसऱ्याच्या दिवशी घरी दुर्गेचा जन्म झाला असेल आणि तुम्हाला युनिक नाव ठेवायचे असेल तर नक्की वाचा

दसरा

देवी लक्ष्मीचे हे एक असामान्य नाव आहे. महासागर अथवा लाट असा या नावाचा अर्थ असून खूपच वेगळे नाव आहे

अर्णा

धैर्य आणि स्थिरता असा या नावाचा अर्थ असून घरी जन्माला आलेल्या गोंडस मुलीसाठी हे नाव योग्य आहे

धृती

.

देवी लक्ष्मी अथवा एखादी कल्पना असा या नावाचा अर्थ असून पारंपरिकता आणि आधुनिकता याचे उत्तम समीकरण आहे

दुती

.

देवी लक्ष्मीचे एक नाव. क्षीरसागरात वास्तव्यास असणारी अशी असाही याचा अर्थ असून हे अत्यंत युनिक नाव आहे

क्षीरसा

कमळासारख्या डोळ्यांसारखी असा या नावाचा अर्थ असून आपल्या मुलीसाठी तुम्ही हे नाव निवडू शकता

पद्मक्षी

पवित्र, शुद्ध आणि तेजस्वी अशी असा या नावाचा अर्थ असून देवीच्या नावांपैकी एक नाव आहे

शुचि

इंद्राची पत्नी अथवा दिव्य रात्री असा अर्थ असून आपल्या मुलीसाठी तुम्ही या नावाचा वापर करू शकता

वासवी

ज्याची वाणी अमृत आहे अशी मुलगी असा या नावाचा अर्थ आहे. आपल्या मुलीसाठी तुम्ही वेगळ्या नावाच्या शोधात असाल तर हे नाव निवडावे

वाची

एका आनंदी स्त्री, समाधानी असणारी स्त्री असा या नावाचा अर्थ असून तुम्ही आपल्या बाळासाठी या नावाचा वापर करावा

नंदिका