स्वस्तात मस्त गाडी घ्यायचीय? थेट दिल्लीला द्या भेट

Automobile

12 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

दिल्ली

गाडी घ्यायची आहे आणि तिही स्वस्तात. मग, वाट कसली पाहताय. दिल्लीला भेट द्या. 

Picture Credit: Pinterest

अधिक प्राधान्य

सध्या नवीन गाड्यांच्या वाढणाऱ्या किंमती पाहून बरेच जण सेकंड-हँड गाडी घेण्यास अधिक प्राधान्य देतात.

Picture Credit: Pinterest

तुम्हालाही सेकंड हँड गाडी खरेदी करायची आहे. तेही १० लाखाची फक्त ३ लाखात.

सेकंड हँड गाडी 

Picture Credit: Pinterest

दिल्लीतील करोल बाग हे जुन्या गाड्यांच्या सर्वात जुन्या आणि मोठ्या बाजारपेठांपैकी एक मानले जाते.

जुनी बाजारपेठ

Picture Credit: Pinterest

तुम्हाला येथे लहान हॅचबॅकपासून ते मोठ्या एसयूव्ही आणि लक्झरी गाड्यांपर्यंत विविध पर्याय मिळतील.

हॅचबॅकपासून ते मोठ्या एसयूव्हीपर्यंत

\Picture Credit: Pinterest

एकाच ठिकाणी अनेक विक्रेते असल्यामुळे, ग्राहक वेगवेगळ्या गाड्यांच्या किंमती आणि स्थितीची तुलना करु शकतात.

अनेक विक्रेते उपलब्ध

Picture Credit: Pinterest

मोती नगर हे जुन्या गाड्यांसाठी एक लोकप्रिय बाजारपेठ आहे. येथे वाहन कर्जाची सोय देखील देतात.

जुन्या गाड्यांसाठी प्रसिद्ध

Picture Credit: Pinterest

दिल्लीतील पीतमपुरा आणि प्रीत विहार हे भाग जुन्या गाड्यांच्या व्यवसायाची प्रमुख केंद्र मानली जातात.

प्रमुख केंद्र

Picture Credit: Pinterest

मारुती, ह्युंडाई आणि होंडा यांसारख्या कंपन्यांच्या गाड्या विशेषत: लोकप्रिय आहेत. यांची सर्व्हिसिंग करणे सोपे आहे.

या गाड्या लोकप्रिय

Picture Credit: Pinterest

याठिकाणी गाड्यांचे सुटे भाग देखील सहज उपलब्ध होतात.

गाड्यांचे सुटे भाग

Picture Credit: Pinterest

सेकंड हँड गाडी घेताना किमतीवर आधारित निर्णय घेऊ नका. गाडीचे सर्व्हिसिंग रेकॉर्ड, विमा, आरसी, अपघाताचा इतिहास आणि इंजिनची स्थिती तपासून घ्या.

बोनस टिप

Picture Credit: Pinterest

तुमच्या विश्वासातील एका मेकॅमिककडून गाडीची स्थिती तपासून घ्या.

मेकॅनिककडून स्थिती तपासा

Picture Credit: Pinterest

बंपर डिमांड! ६ लाखांच्या SUV ने बाजारात उडवली धूम