तुमचा ताण वाढतोय? हा routine तुमचं आयुष्य बदलेल

Life style

03 April 2026

Author:  नुपूर भगत

सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल वापरणं टाळा. 5–10 मिनिटे शांत बसून मोठा श्वास घ्या.

दिवसाची सुरुवात शांतपणे

Picture Credit: Pinterest

दररोज 20–30 मिनिटे चालणे, योगा किंवा स्ट्रेचिंग केल्याने मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स होतात.

 हलका व्यायाम 

Picture Credit: Pinterest

सकाळचा नाश्ता स्किप करू नका. बॅलन्स डाएट घेतल्याने एनर्जी टिकून राहते आणि मूड चांगला राहतो.

हेल्दी नाश्ता करा

Picture Credit: Pinterest

दिवसाची सुरुवात to-do list तयार करून करा. त्यामुळे कामात क्लॅरिटी येते आणि तणाव कमी होतो.

कामाचे प्लॅनिंग करा

Picture Credit: Pinterest

सतत काम करत बसू नका. दर 1–2 तासांनी थोडा ब्रेक घेतल्याने माइंड फ्रेश राहतो.

नियमित ब्रेक्स घ्या

Picture Credit: Pinterest

जास्त वेळ सोशल मीडियावर घालवल्याने anxiety वाढते. त्यासाठी स्क्रीन टाईम कंट्रोल करा.

सोशल मीडिया वापर मर्यादित

Picture Credit: Pinterest

झोपण्याआधी काही वेळ आवडत्या गोष्टी करा. पुस्तक वाचा, गाण ऐका किंवा ध्यान करा.

रात्री स्वतःसाठी वेळ काढा

Picture Credit: Pinterest