थंडगार कोकम सरबत बनवण्याची झटपट रेसिपी

Life style

02 April 2026

Author:  नुपूर भगत

सुकं कोकम 1 कप कोमट पाण्यात 2-3 तास भिजत ठेवा.

कोकम भिजवणे

Picture Credit: Pinterest

भिजलेलं कोकम हाताने किंवा चमच्याने चांगलं मॅश करा, जेणेकरून त्याचा सगळा रस बाहेर येईल.

कोकम मॅश करणे

Picture Credit: Pinterest

कोकमचं पाणी गाळून वेगळं करा आणि उरलेलं कोकम पुन्हा थोडं पाणी घालून मॅश करून पुन्हा गाळा.

गाळणे

Picture Credit: Pinterest

या कोकमच्या अर्कात साखर घालून नीट ढवळा, जोपर्यंत साखर पूर्ण विरघळत नाही.

साखर मिसळणे

Picture Credit: Pinterest

जिरे पावडर, काळं मीठ आणि चिमूटभर साधं मीठ घालून चांगलं मिक्स करा.

मसाले घालणे

Picture Credit: Pinterest

चवीनुसार 4-5 कप थंड पाणी घालून सरबत तयार करा.

पाणी घालणे

Picture Credit: Pinterest

थंडगार कोकम सरबत ग्लासमध्ये ओता आणि इच्छेनुसार बर्फ घालून सर्व्ह करा.

सर्व्ह करणे

Picture Credit: Pinterest