AC मधून येणारे पाणी दिसायला स्वच्छ असले तरी ते अस्वच्छ असते.
Picture Credit: istockphoto
त्यात धूळ, बॅक्टेरिया, मेटलचे सूक्ष्म कण मिसळलेले असू शकतात.
Picture Credit: istockphoto
इन्वर्टर बॅटरीसाठी फक्त डिस्टिल्ड वॉटर आवश्यक असते.
Picture Credit: istockphoto
अशुद्ध पाणी वापरल्यास बॅटरीच्या प्लेट्स खराब होतात आणि लाईफ कमी होते.
Picture Credit: istockphoto
बॅटरीसाठी नेहमी डिस्टिल्ड वॉटरच वापरा.
Picture Credit: istockphoto
AC चे पाणी वापरायचे असेल तर ते फिल्टर किंवा प्रोसेस केल्याशिवाय वापरु नका.
Picture Credit: istockphoto
झाडांना पाणी देण्यासाठी फायदेशीर.
Picture Credit: istockphoto
तुम्ही फ्लोअर आणि बाथरुम साफसफाईसाठी वापरु शकता.
Picture Credit: istockphoto
तुम्ही गाड्या धुण्यासाठी हे पाणी वापरु शकता.
Picture Credit: istockphoto