शिवाली आणि तिचे सौंदर्य

Entertainment

16 December, 2025

Author:  दिवेश चव्हाण 

अभिनेत्री शिवाली परब फक्त विनोदानेच नव्हे तर सौंदर्यानेदेखील तरुणांच्या हृदयावर राज्य करते. 

शिवाली परब

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने पोस्ट करताच सोशल मीडियावर लाईक्सचे वादळ येते. 

लाईक्स 

Picture Credit: Instagram

हेच वादळ अभिनेत्रीने पुन्हा आणायचे ठरवले आहे. 

वादळ 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने पारंपारिक लुक केला आहे.

लुक

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीच्या सौंदर्याची जादू तरुणांच्या मनावर झालेली दिसून येत आहे.

सौंदर्य

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'फेरो ना नजरोसे नजरिया' असे नमूद केले आहे. 

कॅप्शन

Picture Credit: Instagram