आलिया भट... नावंच पुरेसं आहे!

Ebtertainment

16 December, 2025

Author:दिवेश चव्हाण

अभिनेत्री आलिया भट लाखो तरुणांची क्रश आहे. 

आलिया भट 

Picture Credit: Instagram

आलियाने सोशल मीडियावर नवीन लुक शेअर केला आहे. 

पोस्ट 

Picture Credit: Instagram

काळ्या रंगाच्या वेस्टर्न लूकमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.  

लुक 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने सुंदर असा आऊटफिट परिधान केला आहे. 

आऊटफिट 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीच्या सौंदर्याची जादू तरुणांच्या मनावर झालेली दिसून येत आहे. 

सौंदर्य

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'weekend wali vibe weekday pe' असे नमूद केले आहे. 

कॅप्शन

Picture Credit: Instagram