www.navarashtra.com

Published  Nov 12, 2024

By  Chetan Bodke

Pic Credit - Instagram

दागिन्यांनी मढलेल्या प्राजक्ताला पाहून चाहते म्हणतायत, हिऱ्याचं सौंदर्य...

बहुआयामी प्राजक्ता माळीची चाहत्यांमध्ये अभिनेत्री, कवियित्री, बिझनेस वूमन आणि सिनेनिर्मिती म्हणून आहे.

बहुआयामी अभिनेत्री

तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे, सध्या प्राजक्ता तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे.

प्राजक्ता माळी

प्राजक्ताने ‘प्राजक्ताराज’ नावाचा दागिन्यांचा ब्रँड तयार केला आहे. या माध्यमातून ती बिझनेस वूमन झाली.

बिझनेस वूमन

.

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर तिच्या ब्रँडचे दागिने परिधान करून इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.

‘प्राजक्ताराज’

.

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर तिच्या ब्रँडचे दागिने परिधान करून इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.

नवीन फोटोज्

प्राजक्ताने डार्क गुलाबी रंगाची साडी नेसून, पारंपरिक दागिने वेअर करून खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत.

सौंदर्य

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लूकला साजेसा मेकअप, लूकला साजेसे दागिने आणि लिपस्टिक असा लूक करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

फॅशन

प्राजक्ताने आपल्या फॅशनच्या आणि सौंदर्याच्या जोरावर चाहतावर्ग तयार केला आहे.

लूकची चर्चा

प्राजक्ताने ‘फुलवंती’ चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तिच्या पहिल्याच प्रोजेक्ट चाहत्यांनी दमदार प्रतिसाद दिला आहे.

‘फुलवंती’