Published Nov 05, 2024
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
ये चांद सा रोशन चेहरा, ज़ुल्फ़ों का रंग सुनहरा...
दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील ब्युटीफुल आणि ग्लॅमरस राशी खन्नाने आपल्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले.
राशी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
गेल्या काही दिवसांपासून ती इन्स्टाग्रामवर ‘द साबरमती रिपोर्ट’ सिनेमामुळे चर्चेत आहे.
.
येत्या १५ नोव्हेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार असून राशी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
.
अभिनेत्रीने स्टायलिश ड्रेस वेअर करून कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये रेड स्टायलिश साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.
स्मोकी मेकअप, ग्लॉसी लिपस्टिक आणि स्टायलिश हेअरस्टाईल करून अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्रीने गोल्डन डायमंड ज्वेलरी कॅरी करून आपल्या लूकचे सौंदर्य वाढले आहे.
राशीने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.