Published Sep 10, 2024
By Chetan Bodke
Pic Credit - Social Media
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींचं हटके फोटोशूट, लूकने वेधलं लक्ष
Genelia Deshmukh Photos
Riteish And Genelia Photos (3)
बॉलिवूडमध्ये फेमस कपलपैकी एक म्हणजे रितेश आणि जेनिलिया...
रितेश आणि जेनेलिया कायमच आपल्या फॅशनमुळे आणि बाँडिंगमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.
.
रितेश जेनेलियाने अंबानी फॅमिलीच्या घरच्या गणपतीला उपस्थिती लावली होती, यावेळी दोघांनीही स्पेशल लूक केला होता.
दर्शनाला जाताना रितेश आणि जेनेलियाने स्पेशल लूक केला होता. सध्या दोघांच्याही फॅशनचे जोरदार कौतुक होत आहे.
यावेळी अभिनेत्रीने स्टायलिश घागरा वेअर केला आहे. या लुकमध्ये जेनेलिया खूपच सुंदर दिसत आहे.
जेनेलिया कायमच आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करतात.
शिवाय, रितेशच्याही लूकचे चाहते सध्या कौतुक करत आहे.
कायमच रितेश आपल्या अभिनयासोबतच फॅशनमुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो.
मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्री रितेश- जेनिलियाला दादा वहिनी म्हणूनच हाक मारतात.